Posted inमुंबई

मोदींनी ‘वॉर रुकवा दी’ ही वस्तुस्थिती, मी दोनदा साक्षीदार, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा दावा

मुंबई :‘वॉर रुकवा दी या जाहिरातीवरून समाजमाध्यमांवर बराच बोलबाला झाला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नव्हे, तर दोन वेळा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन व युक्रेनचे अध्यक्ष झिल्येन्स्की या दोन्ही राष्ट्रप्रमुखांशी फोनद्वारे संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांची बस सुखरूप बाहेर पडावी, यासाठी युद्ध, गोळीबार थांबविला होता, याचा मी स्वतः साक्षीदार आहे,’ अशी स्पष्टोक्ती भारताचे परराष्ट्रमंत्री एस. […]