पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर हे रिंगणात होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत तिघेही नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले होते. पुढे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर आमदार झाले. मुरलीधर मोहोळ पहिल्या फेरीत पुढे, मुरलीधर […]