Posted inमुंबई

वायकरांना पोलिसांकडून क्लीन चिट; आरोप करुन ‘हिसाब’ मागणारे किरीट सोमय्या म्हणतात…

मुंबई: कथित भूखंड घोटाळा प्रकरणात शिंदेसेनेचे खासदार रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिली आहे. वायकरांविरोधात गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याची अजब माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये दिली आहे. वायकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत गेले. पक्षांतर किंवा तुरुंगवास असे दोनच पर्याय माझ्यापुढे होते. माझ्यासारखी वेळ कोणावरही येऊ नये, असं वायकरांनी लोकसभेसाठी उमेदवारी […]