Posted inमुंबई

Mata katta: नेत्यांना ओळखण्यात काँग्रेस पक्ष चुकला, रमेश चेन्नीतला यांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी, मुंबई :‘काँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांना भरभरून पदे दिली, पण केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला म्हणून तुरुंगवासाला घाबरून तर काही नेते सत्तेच्या प्रलोभनांना बळी पडल्याने सोडून गेले. अशा नेत्यांना ओळखण्यात पक्षाची चूक झाली’, अशी स्पष्टोक्ती काँग्रेस राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीतला यांनी दिली. केवळ एका पदासाठी पक्षाची विचारसरणी सोडून विरोधी पक्षात जाऊन डेरेदाखल होणाऱ्या या नेत्यांविषयी […]