Posted inमुंबई

टिंडरवर ओळख, मॅनचेस्टरवरुन गिफ्ट पाठवलं; एक कॉल अन् डॉक्टरकडून ‘ऑपरेशन’, योग शिक्षिकेला फटका

मुंबई : मुंबईत ४६ वर्षीय योगा शिक्षिकेसह डेटिंग अॅपद्वारे मोठी फसवणुकीची घटना समोर आली आहे. योगा शिक्षिकेची भेट डेटिंग अॅपद्वारे एका व्यक्तीशी झाली होती. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं, त्यानंतर मोबाईल नंबर देऊन व्हॉट्सअॅपवर बोलणं सुरू झालं. त्याव्यक्तीने एकदा महिलेला एक गिफ्ट पाठवत असल्याचं सांगितलं. महिलेने गिफ्ट घेतल्यानंतर योगा शिक्षिकेची तब्बल तीन लाखांची फसवणूक झाल्याची घटना […]