मुंबई: २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. विस्तारीकरणातील अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे. ३१ जूनच्या मध्यरात्री १२.३० ते २ जून रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत ६९ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द होणार असून ५०पेक्षा जास्त […]