प्रतिनिधी : विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याने विरोधी पक्षानेही सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, अशा शब्दांत बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना आव्हान देण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील विरोधकांचे यश ही तात्पूरती सूज असून ती विधासभेत उतरेल. त्यामुळे सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप […]