प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये महापालिका आणि रेल्वेच्या प्रकल्पांसाठी तब्बल ४५० झाडांची कत्तल प्रस्तावित आहे. पूर्व मुक्त मार्गाचा सध्याचा सर्व्हिस रोड वाढवण्यासाठी ३८२ झाडे हटवावी लागणार आहेत. ३१६ झाडे कापली जाणार असून ६६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर गोरेगाव-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी १३० झाडे, कांदिवली येथील लालजीपाडा प्रस्तावित पुलासाठी ४ झाडे तोडणे प्रस्तावित आहे.मुंबईतील वृक्षसंपदा जतन […]