Posted inमुंबई

पुण्यापेक्षा भयंकर, निर्घृण अपघात, घटनाक्रम सांगताना पोलिसांना शहारे; मुलाला दिला…

प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून ते पाहून हा अपघात पुण्यातील अपघातापेक्षा भयंकर आणि निर्घृण असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गाडीचे चाक आणि बंपर यात कावेरी नाखवा या अडकल्याची जाणीव होऊनही मुख्य आरोपी मिहीर शहा याने सुमारे दीड किलोमीटर त्यांना फरफटत नेले. त्याचे निर्दयी मन इतक्यावरच थांबले नाही तर […]