Posted inमुंबई

प्रवाशांचं टेन्शन वाढणार, कोकणकन्या पनलेवहून सुटणार, गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, वाचा सविस्तर

प्रतिनिधी, मुंबई : २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. यामुळे सुरू असलेल्या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस आज, बुधवारपासून महिनाअखेरपर्यंत पनवेलहून धावणार आहे. यामुळे सीएसएमटीहून रात्रीच्या वेळेस मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या […]