मुंबई : मुंबईतील जुन्या आणि प्रदूषणकारी गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्ड (स्क्रॅप यार्ड) विकसित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या भंगार यार्डसाठी ऐरोली जकात नाक्याची जागा मुंबई महापालिकेने जवळपास निश्चित केली आहे. एक ते दीड महिन्यात इच्छुक कंपन्याकडून ‘रुची प्रस्ताव’ मागवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरवर्षी सुमारे ५० […]