प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचे अपघातापासून अटकपर्यंतचे कारनामे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अपघातानंतर तो चालकाच्या जागेवरून बाजूला गेला, पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पलायन, पोलिस पोहोचू नयेत, यासाठी मोबाइल बंद आणि विशेष म्हणजे आपल्याला कुणी ओळखू नये यासाठी दाढी मिशी […]