Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी लोकल मेगाब्लॉक अपडेट, उद्या ‘या’ मार्गावर तीन तासांचा ब्लॉक; वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे-चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकच्या वेळेत रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करण्यासाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही […]