Posted inमुंबई

ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर स्थानकात प्रवेश करता येत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत मध्य रेल्वेने मुंबई उपनगरी रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. दादर स्थानकातून १० लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच, परळ स्थानकातून अतिरिक्त २४ फेऱ्या सुरू होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवे वेळापत्रक लागू […]