Posted inमुंबई

Mumbai Rain Update: विक्रमी पावसाने वाताहत; मुंबईत १० वर्षांतील जुलैमधील दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांकी पाऊस

मुंबई : पूर्ण जून महिना आणि जुलैचा पहिला आठवडा पावसाच्या प्रतीक्षेत घालवलेल्या मुंबईकरांची सोमवारी मात्र पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. अवघ्या काही तासांमध्ये कोसळलेल्या १५० ते २०० मिमी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी सखल भागात घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.गेल्या १० वर्षांमधील हा जुलैमधील सांताक्रूझ केंद्रावरील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस होता. […]