Posted inमुंबई

Mumbai Water Supply : पाणी भरुन ठेवा! मुंबईच्या पूर्वेकडील भागात 24 तास पाणीपुरवठा बंद, महापालिकेचा अलर्ट

मुंबई : घाटकोपर, भांडूप आणि मुलुंड मधील रहिवाशांना पुढील दोन दिवस पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. याबद्दल महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार गोरेगांव-मुलुंड ते मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत फोर्टिस रुग्णालय ते मुलुंडमधील औद्योगिक क्षेत्रादरम्यानच्या १२०० मिमी व्यासाची पाईपलाईन वळवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा खंडीत राहणार असल्याच्या सूचना […]