Posted inमुंबई

Mumbai Rains : मुंबईसह ठाणे, विरार नवी मुंबईत पावसाचा जोर; लोकल वाहतूक मंदावली, दिवसभर मुसळधार

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. दादर, लालबाग-परळसह वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागातही दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकल आणि रस्ते वाहतुकीवरही […]