प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट अनुभवली. मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५.८ अंशांनी जास्त होते. दिवसभर मुंबईमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव होता. मंगळवारीही मुंबईत हे उष्ण वातावारण कायम राहील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारपासून सध्या तरी मुंबई आणि कोकणासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रात […]