प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील महाकाय होर्डिंगच्या खांबाचा पाया कमकुवत असल्याने ते कोसळले. निकृष्ट पायामुळे हे होर्डिंग आज ना उद्या कोसळलेच असते, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केला.महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या या होर्डिंगचा पाया फक्त पाच ते सहा फूट खोल होता. होर्डिंगचा १२० बाय १२० फूट एवढा मोठा आकार पाहता ही खोली फारच अपुरी […]