Posted inमुंबई

दिलासादायक! मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

मुंबई:‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर अखेर पूर्ण करणार आहे’, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. महामार्गाच्या या विषयावर विरोधी पक्षातील सदस्यांशी त्यांची खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृह तहकूब करावे लागले.लोकसभेला विरोधात काम केलंय, प्रज्ञा […]