Posted inमुंबई

Pan Masala Banned In Maharashtra: पानमसाला, सुगंधी सुपारीवर बंदी कायम; स्थगितीची विनंती हायकोर्टाने फेटाळली

मुंबई : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा याबरोबरच सुगंधी किंवा मिश्रित सुपारी, पान मसाला व खर्रा यावर बंदी घालणाऱ्या राज्य सरकारच्या १८ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, ही विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून त्यामुळे सुगंधी सुपारी व पानमसाला उत्पादकांना मोठा झटका बसला आहे. धरमपाल सत्यपाल लिमिटेड कंपनी रिट याचिका‘रजनीगंधा’ या ‘ब्रँड’खाली […]