Posted inमुंबई

मुंबईत हिट अँड रन; वरळीत कारनं दाम्पत्याला उडवलं, फरफटत नेलं, महिलेचा मृत्यू

मुंबई: पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असताना आता मुंबईत हिट अँज रनचा प्रकार घडला आहे. मासे खरेदी करुन घरी परतणाऱ्या दाम्पत्याला पहाटेच्या सुमारास कारनं उडवलं. मुंबईतील वरळीमध्ये ही घटना घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. या अपघातानं परिसरात खळबळ उडाली आहे. वरळीतील प्रसिद्ध ऍट्रिया […]