मुंबई : राज्य सरकारने वरळी हिट एंड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने अपघातापुर्वी जुहूतील एका बारला भेट दिली होती त्याच बारला सरकारने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सीएम एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उपनेते राजेश शहा यांचा मिहीर शहा हा २४ वर्षाचा मुलगा याने रविवारी सकाळी वरळीत एका दाम्पत्याचा दुचाकीला जोरदार धडक दिली आणि साधारण […]