Posted inमुंबई

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, उत्तर पूर्व मुंबईत विकासाचे मुद्दे सोडून लढत गुद्यांवर

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकसभा निवडणूक मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहेत. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करतानाच महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडी उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आधी विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे उमेदवार आता हे मुद्दे सोडून गुद्द्यावर आले आहेत. त्यामुळे विकासाचे […]