मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री उशिरा म्हणजेच अपघात होण्याच्या काही तासांपूर्वी मिहिर जुहूतील व्हाईस ग्लोबल तापस बारमध्ये गेला होता. इथे त्यानं दारु पिण्यासाठी खोटं ओळखपत्र दाखवलं. पोलीस तपासातून ही बाब उघडकीस आली आहे. २७ वर्षे वय असा उल्लेख असलेलं खोटं ओळखपत्र मिहिरनं बारमध्ये […]