प्रतिनिधी, पुणे : आतड्याला पीळ पडलेल्या चार वर्षांच्या मुलावर य़शस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या मुलाला ‘मिडगट व्हॉल्व्हुलस’ हा आजार झाला होता. हा आजार गंभीर असून, प्रामुख्याने नवजात बालके आणि मुलांमध्ये आढळून येतो. हा मुलगा मूळचा वाराणसीचा असल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाराणसीच्या […]