Posted inपुणे

मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप, ठाकरे गटाच्या सचिन भोसलेंना अटक, ३ तासांत जामीन मिळाला

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी : मावळ लोकसभेत ईएमव्ही मांडणी चुकीच्या पद्धतीने केली असे म्हणत ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी वादविवाद केल्याचे समोर आले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. या प्रकारानंतर सचिन भोसले यांना अटक करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर लगोलग जामीनही देण्यात आला आहे. दुसरीकडे, बॅलेट युनिट उलट्या लावल्याचा जाब विचारल्याने […]