Posted inसांगली

संभाजी भिडेंवर हल्ला, रात्री घरी परतत असताना दुर्घटना, नेमकं काय घडलं?

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या बेधडक वादग्रस्त वकतव्यांनी कायम चर्चेत असतात, पण आता संभाजी भिडे गुरुजी यांना कुत्रा चावल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात भिडे गुरुजी यांच्या पायाला दुखापत झाली. यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी […]