Posted inमुंबई

Mansoon Update In Mumbai : अखेर..! मान्सूनची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी मान्सून मुंबईत धडकणार

मुंबई : सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल दिलासा देणारी बातमी दिली आहे.येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून हा […]