Posted inमुंबई

मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकात रेल्वे रुळाला तडा, लोकल ट्रेन २५ ते ३० मिनिटं उशिराने

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन सतत २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यातच शुक्रवारी मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला होता. १ वाजून ५ मिनिटांनी माटुंगा फलाट क्रमांक १ डाउन जलद मार्गावर रुळाला तडा गेल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.१ […]