मुंबई : राज्यविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पाच महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तसेच त्याबाबतचा जीआर देखील राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. लाभार्थी महिलांना अर्ज करणे सोपे व्हावे. यासाठी राज्य सरकारने आधीच अनेक अटी आणि शर्ती यांच्यामध्ये बदल केला आहे. पाच बदल कोणते ? 1) पहिला बदल हा रेशन […]