मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. राज्यात काँग्रेसची ताकद वाढली असली तरी या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेसने आज १२ जून रोजी पक्षातील दोन नेत्यांचे निलंबन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे या […]