Posted inपुणे

दुचाकीवर कारवाई केल्याने युवक संतापला, आधी हुज्जत घातली, नंतर महिला पोलिसासोबत धक्कादायक कृत्य

पुणे: पिंपरी मधील शगुन चौकात वाहतुकीचे नियम करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला दोघांनी मारहाण करून पळ काढला. ही घटना रविवारी (१६ जून) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.पावसाळ्याचे दिवस, मैदानात चिखल असतो, शारिरीक परिक्षांवर फेरविचार करा, […]