Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, राजकिय, विदर्भ

विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? शरद पवार पुन्हा सुपरहिट पॅटर्न वापरण्याच्या तयारीत

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जागावाटपाचा विषय लवकर मार्गी लावण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि ठाकरेसेनेला प्रत्येकी १००, तर शरद पवार गटाला ८० जागा मिळण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेतून ही आकडेवारी समोर आली आहे.लोकसभेत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. १७ […]