Posted inपुणे

Weather Forecast: मान्सूनची चाहूल, आज केरळमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

म. टा. वृत्तसेवा, पुणे : ‘अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, मान्सून आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल होऊ शकतो,’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी दिली. मान्सूनची प्रगती त्यानंतरही सुरू राहू शकते असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असून, त्यापाठोपाठ दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मध्य […]