Posted inपुणे

मतदानाच्या दिवशी सरींचा अंदाज, चौथ्या टप्प्यातील पुणे-अहमदनगर येथे ‘यलो अ‍ॅलर्ट’

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसत असून सोमवारी चौथ्या टप्प्यातील, मतदानादिवशीही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभीजनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यादेवी नगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. यामधील पुणे, अहिल्यादेवी नगर येथे सोमवारी ‘यलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, […]