Posted inपुणे

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! निकालाबाबत बोर्डाकडून आली मोठी अपडेट

पुणे: राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच जाहीर होणार असून बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी राज्यात दहावी-बारावीचे निकाल जाहीर झालेले असतील. निकाल लवकर जाहीर झाल्याने अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आणि विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.राज्य […]