Posted inमुंबई

एकनाथ शिंदे पायउतार होणार? महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळण्याच्या चर्चा, शिवसेना म्हणते…

मुंबई : ‘आमची महायुती मजबूत असून, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेत तथ्य नसून आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री असतील. शिवाय ते राज्य कारभार जोमाने करतील,’ असा विश्वास शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी व्यक्त केला. ‘मुख्यमंत्री बदलणार, एकनाथ शिंदे यांच्या जागी राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार’ अशा चर्चा पुन्हा […]