Posted inमुंबई

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

भोसरी-हडपसर शहरी भागात मतदारटक्का वाढला, शिरुरमधील चुरशीच्या लढतीत फायदा कुणाला? शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच लाख ८१ हजार ९०४ मतदार आहेत. त्याखालोखाल भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख ५१ हजार ५८२ मतदारांची नोंद झाली आहे. या दोन शहरी मतदारसंघांत वाढलेला मतदारटक्का कोणासाठी फायदेशीर ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.