Sangli Crime : इस्लामपूरमध्ये एका महिलेचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुवाज मुलाणीला अटक केली होती. न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलीस त्याला सांगली कारागृहात जमा करण्यासाठी घेऊन आले होते. पोलिसांच्या व्हॅनमधून उतरल्यावर मुलाणीने पळ काढला. कारागृहाच्या गेटवर त्याने हातातील हातकडी काढली आणि तो वेगाने धावला. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: […]