Posted inपुणे

‘तेरी मेरी यारी, मार्क मिळाले लई भारी’; दोन जिगरी मैत्रिणींची शंभर नंबरी कामगिरी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकाल सोमवारी, २७ मे रोजी जाहीर झाला. या निकालात पुण्यातील दोन मैत्रिणींनी शंभर नंबरी कामगिरी केली आहे. पुण्यातील महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी महाविद्यायात शिकणाऱ्या प्राजक्ता नाईक आणि सुर्झा घाणेकर या दोन्ही मैत्रिणींना दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. […]