Posted inमुंबई

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून, १३ दिवस कामकाज चालणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे २७ जून (गुरुवार) ते १२ जुलै (शुक्रवार) २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, […]