Posted inमुंबई

Mumbai News: महापालिकेच्या शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी राबवणार उपक्रम

मुंबई : शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता लवकरच खुल्या व्यायामशाळा सुरू होणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या १,१४७ शाळांपैकी २०० शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी ८० शाळांमध्ये या व्यायामशाळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच उर्वरित १२० शाळांमधील काम पूर्ण करून या उपक्रमाची अधिकृत सुरुवात […]