Posted inमुंबई

MVA Meeting : विधानसभेचं जागावाटप कशाच्या आधारे? महाविकास आघाडीचा निकष ठरला, संयुक्त जाहीरनामाही काढणार

सौरभ शर्मा, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यासाठी जागावाटपाचे सूत्र ठरविण्यात येणार आहे. याशिवाय निवडणुकीचा जाहीरनामा सर्व घटकांना न्याय देणारा असावा व लवकरात लवकर जाहीर व्हावा, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे, अशी माहिती आघाडीतील सूत्रांकडून देण्यात आली. महाविकास आघाडीकडून […]