मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवार ( 10 जुलै) मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत तहकूब केली असून आयोगाला तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सूटलेला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. अशातच मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. […]