Posted inपुणे

बारामती-नगरनंतर शिरुरमध्येही ‘ट्रम्पेटची तुतारी’ वाजणार, ‘चिन्ह साधर्म्या’ने संभ्रमाची चिन्हं

पुणे : बारामती आणि अहमदनगर लोकसभेनंतर आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची चिंता काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा मराठीत उल्लेख तुतारी असा केला आहे. त्यामुळे बारामती आणि अहमदनगरनंतर […]