Posted inपुणे

जरांगे साहेब आरक्षणाशिवाय मागे हटू नका, चिऊ मला माफ कर, पुण्यात मराठा आंदोलकाचा भयंकर निर्णय

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपोषणाला सुरवात केली आहे. दुसरीकडे ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसला आहे. हे आंदोलने सुरु असतानाच आता पुण्यातील मराठा समाजाच्या तरुणाने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. ‘जरांगे साहेब मागे हटू नका’ शंभू प्रसाद […]