मुंबई : नीट परीक्षेच्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. अन्यथा या प्रश्नी मनसे रस्त्य्यावर उतरेल असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. त्याचवेळी नीटची परीक्षा तरी नीट घ्या, अशी तिरकस प्रतिक्रिया त्यांनी दिली. हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? […]