Posted inमुंबई

Breaking News : मुंबई ठाण्यात ३ दिवसांचा मेगा ब्लॉक, ७२ एक्सप्रेस आणि ९५६ लोकल रद्द

मुंबई : शुक्रवार ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार २ जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळात एकूण ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचवेळी ७२ मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटीत ३६ तासांचा आणि ठाण्यात ६३ तास […]