प्रतिनिधी, पुणे : माझे सीट खराब आहे, डब्यात अस्वच्छता दिसतेय, तातडीची वैद्यकीय मदत हवीय, स्लीपरच्या डब्यात ‘जनरल’चे प्रवासी येत आहेत, माझे पैसे परत मिळालेले नाहीत… अशा रेल्वेच्या संबंधांतील तक्रारीत प्रवाशांना ‘रेल मदत अॅप’ आधार ठरत आहे. या अॅपवर तक्रार केल्यानंतर प्रवाशाला पाच ते सात मिनिटांत फोन करून त्याच्या तक्रारीचे निरसन केले जाते. गेल्या दोन महिन्यांत […]